सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गर्भ धारण केलेली.
उदाहरणे : गरोदर स्त्रियांनी पोषक आहार घ्यावा आमची गाय गाभण आहे
समानार्थी : गर्भवती, गर्भार, गर्भारशी, गर्भिणी, गाभण, गुर्भिणी, पोटुशी
वह स्त्री या मादा जिसके गर्भ में बच्चा हो।
Carrying developing offspring within the body or being about to produce new life.
स्थापित करा
गरोदर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garodar samanarthi shabd in Marathi.